क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोपरगाव:- आपेगाव येथिल अपंग व्यक्ती श्री.शरद खिलारी यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर अपंग हक्क अधिनियम २०१६ कलम ९२ नुसार कोपरगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल.

प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

फिर्याद दिनांक : १३/०१ /२०२३
मी. शरद पोपट खिलारी (अपंग व्यक्ती ) वय -३५ वर्ष धंदा मजुरी , मु.पो. आपेगाव ता. कोपरगाव जिल्हा अहमदनगर मो.नं. ९५६१०४८९१६ (अपंग UID ओळखपत्र क्र. MH२६१०७१९८७०००७२३५ )
(अपंग प्रमाणपत्र क्र. १०९९६४ ) आधार क्र. २७५६००५१७७०५ Online फिर्याद लिहून देतो कि , मी आपेगाव चा रहिवाशी असून माझी सदरची मालमत्ता क्र. गट क्र. १६१ मध्ये राहतो व माझ्या सोबत माझी आई रतनबाई पोपट खिलारी( विधवा महिला )वय ५५ वर्ष व माझे आजोबा ज्ञानदेव यशवंत खिलारी (वयोवृध्द व्यक्ती ) वय ९० वर्ष असे कुटुंब आहे. मी जन्मतः शारीरिक दृद्ष्ट्या डोळयाने (४० टक्के ) अपंग असून माझे वडील मयत झालेले असून त्यांमुळे सर्व कुटुंबाची जबाबदारी ही माझ्यावरती आहे , फिर्याद करण्यास कारण की, दिनांक ११/०१/२०२३ रोजी सकाळी ६.१५ वाजता आरोपी
१) रावसाहेब बारकू खिलारी
२) अमोल रावसाहेब खिलारी
३) समाधान रावसाहेब खिलारी
४) साहेबराव बारकू खिलारी
५) मीराबाई साहेबराव खिलारी
यांनी मला व माझ्या आई व आजोबांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली तर त्यास कोणतेही ठोस कारण नव्हते , त्यांनी माझ्यावर चुकीचा आरोप लावत मला म्हणाले की, ये आंधळ्या तू आमचा लाईट चा आकडा महावितरण च्या अधिकार्यांना पकडायला लावला असा खोटा आरोप लावून मला व माझ्या घरच्यांना अश्लील शिवीगाळ करून मारहाण केली, मला आरोपी मारत असताना माझी आई मध्ये आली तर तिला पण शिवीगाळ केली व माझ्या आजोबांना खाली लोटून दिले व माझ्यावर दतली (धारदार अवजार ) चा वार करण्याचा प्रयत्न केला होता पण तो प्रसंगावधानामुळे चुकला आणि मी त्यातून बचावलो गेलो . असे ते मागील काही वर्षापासून करत होते पण प्रत्येक वेळी कोणाच्या तरी मध्यस्ती मुळे आम्ही वाद मिटवत होतो मागील काही दिवसांपासून त्यांचे असेच चालू आहे ते मला व माझ्या घरच्यांना असा विनाकारण त्रास देत असतात .असेच त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी पण असेच केले होते त्यांनी माझ्या व माझ्या घरच्यांवर असाच वाळू चोरीचा खोटा आरोप केला होता व त्यावेळी पण त्यांनी माझ्या आईला मारहाण केली होती व अश्लील शिवीगाळ केली होती त्यांवेळी पण आम्ही पोलीस तक्रार दाखल केली होती (N.C.R. No. 0700/2022) दिनांक ०८/११/२०२२ हा त्या तक्रारीचा दाखला त्यावेळी तक्रार केल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मध्यस्तीने असे लिहून दिले होते कि आम्ही यापुढे त्यांना त्रास देणार नाही पण असे करून त्यांनी त्यावेळी वाद मिटवून घेतला होता पण आत्ता त्यांनी आम्हाला त्रास देण्यास सुरु केले वर मला धमकी देण्यास सुरुवात केली कि तू जर पोलीस मध्ये पुन्हा तक्रार केली तर तुला जीवे सोडणार नाही , तसा पण त्यांचा आणि आमचा कोणताही संबंध नाही त्यांचे क्षेत्र आणि आमचे क्षेत्र वेगवेगळ्या ठिकाणी असून तरी पण ते मी अपंग आहे असे माहित असून सुद्धा ते मला त्रास देतात व मारहाण करतात. त्यांच्या आमच्या घरांच्या मध्ये तिलवनी- आपेगाव रोड आहे ते रोड च्या दक्षिणेला राहता आणि आम्ही उत्तरेला आमच्या गट क्र,.१६१ मध्ये राहतो व गावठाण मालमत्ता आमानात क्र.४२४ आहे तरी ते आम्हाला आमच्या जागेवर येऊन मारहाण करतात व अश्लील शिवीगाळ करतात व बेकायदेशीर कब्जा करून पाहून आमच्यासोबत कुठलेलही कारण नसताना भांडण करून बेजाबादारीची भाषा वापरतात. आणि त्यांना काहीसांगायला व म्हणायला गेलो तर ते मला अपंग असल्याबद्दल हिणवतात मला वेड वाकड बोलून माझा समाजात अपमान करतात व रोज मला व माझ्या घरच्यांना शिव्या देतात .आणि माझ्या अपंगत्वाचा फायदा घेता व मला व माझ्या घरच्यांना शिवीगाळ व मारहाण करतात आणि मला जीवे मारण्याची धमकी देतात आणि त्यांना काही सांगायला गेलो कि लगेच मला मारायला लागतात असेच ११/०१/२०२३ रोजी घडला होता . व त्यावेळी त्यांनी मला दतली ( मारण्याचा प्रयत्न केला होता ). माझ्या कानाखाली पण मारल्या होत्या आणि मी अपंग असल्याचा हे लोक फायदा घेतात वर आम्हाला त्रास देतात तरी मी माझ्या व माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी अपंग /दिव्यांग हक्क अधिकार अधिनियम २०१६ (९२ ) नुसार मला या त्रासापासून सुटका मिळावी यासाठी मी फिर्याद देत आहे. कारण यांच्या मुळे मला व माझ्या कुटुंबातील व्यक्तीस जीवित धोका आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button