ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-यमुनाबाई चेचरे यांचे निधन.
प्रतिनिधी कोंडीराम नेहे अहमदनगर:-7507469042

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
निधन वार्ता
लोहगाव( वार्ताहर)
राहाता तालुक्यातील लोहगाव येथील यमुनाबाई शांताराम चेचरे ( वय 61) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात. पती .एक मुलगा .एक मुलगी .सून.नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे. आहे शिवाजी शांताराम चेचरे यांच्या त्या मातोश्री होत.