ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराडचे तहसीलदार विजय पवार यांचा आदर्शमाता प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कराडचे तहसीलदार विजय पवार यांचा आदर्शमाता प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार.
कराड तालुक्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय तहसीलदार विजय पवार यांचा वाढदिवसानिमित्त पाडळी (केसे) तालुका कराड येथील आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. आदर्शमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रतिष्ठानचे संपतराव मोहिते, अनिल बडेकर, उपस्थित होते.