ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किल्ले सदाशिवगड विकास सोसायटी मध्ये उंडाळकर गटाची एकहाती सत्ता

प्रतिनिधि :-विनोद पाटील

किल्ले सदाशिवगड विकास सोसायटी मध्ये उंडाळकर गटाने १३/०असा दणदणीत विजय संपादन केला

विरोधी गटामध्ये मा.नामदार बाळासाहेब पाटील व भाजपाचे अतुल भोसले यांचे समर्थक एकत्र निवडणुक लढवली तरी उंडाळकर गटाने एकहाती सत्ता मिळवली.

उंडाळकर गटाचे नेतृत्व बाजार समितीचे उपसभापती श्री.विजयकुमार कदम यांनी केले.
त्यांचे अभिनंदन मा.श्री.उदयसिंह पाटील उंडाळकर जिल्हा परिषद सदस्य सातारा‌ यांनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button