ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
खटाव:- पुसेसावळी -भारतीय जनता पार्टी कराड उत्तरचे युवा नेते व वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन मा.श्री धैर्यशील दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा.
प्रतिनिधी शरीफ पटेल सातारा:-9922912755

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
भारतीय जनता पार्टी कराड उत्तरचे युवा नेते व वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन मा.श्री धैर्यशील दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार सोहळा. मा.ना.श्री चंद्राकांत दादा पाटील, मा.ना.श्री शंभूराज देसाई साहेब, मा.आ .श्री जयकुमार गोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा सम्पन्न झाला. Photographer-शरीफ पटेल RPS STAR NEWS.