ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या उपाध्यक्षपदी महादेव कुलाळ तर तरडगांव जि.प. गटप्रमुखपदी नितीन सुळ.

प्रतिनिधी समीरखान पठाण फलटण:-9766685375

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

फलटण तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या उपाध्यक्षपदी महादेव कुलाळ तर तरडगांव जि.प. गटप्रमुखपदी नितीन सुळ.

फलटण प्रतिनिधी- राष्ट्रीय समाज पक्षाच्या फलटण तालुका उपाध्यक्षपदी महादेव कुलाळ तर तरडगांव जिल्हा परिषद गटप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सातारा जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे माजी माजी मंत्री तथा राष्ट्रीय समाज पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची घोडदौड सुरू असून भविष्यात गोरगरीब बहुजन वंचित तसेच शेतकरी शेतमजूर यांना प्रेरित असणारे सरकार आणण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनायक महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील असल्याचे यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सांगितले आहे.
महादेव कुलाळ व नितीन सुळ यांच्या निवडीबद्दल त्यांचे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, रासपाचे नेते लक्ष्मण शेंडगे, रासप युवा नेते शेखर काका खरात यांनीही अभिनंदन केले रासपाचे युवा नेते संतोष ठोंबरे महिला आघाडी तालुका अध्यक्ष निषाताई माने यांनी ही अभिनंदन केले इत्यादी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button