खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निष्ठावंत समर्थक श्री सुनील काटकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
प्रतिनिधी महेश मोहिते सातारा :-9167564361

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निष्ठावंत समर्थक श्री सुनील काटकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
मा.श्री.सुनिल काटकर (माजी जि.प.सदस्य अर्थ व शिक्षण सभापती) यांचा वाढदिवस कार्यकर्ते व्दारे वळसे येथील एहसास मतीमंद विद्यालयात साजरा करण्यात आला या वेळी महीला कार्यकर्त्या सौ.संगीता सोमनाथ सुतार यांनी शाळेतील मुलांना केक खाऊ घातला यावेळी बचतगट नागठाणे येथील महिला कार्यकर्त्यां,मृणाल देवकुळे (पत्रकार ).तसेच अँडवोकेट विकास पवार. माजी जि.प.सदस्य श्री.समृद्धी जाधव. श्री.संजय पोतेकर . समाजसेवक श्री.मधुकर खुळे पत्रकार श्री.महेश मोहिते.बहुजन ट्रस्ट चे श्री.दिलिप घाडगे. श्री.रवींद्र उमापे.बहुजन ट्रस्ट चे संपर्क प्रमुख श्री.सोमनाथ सुतार. किरण मोहिते.राहुल मोहिते.अतुल मोहिते. सूर्यकांत मोहिते पंकज सुतार . रोहीत बोंडरे.संतोष वायदंडे.सूरज मोहिते हे उपस्थित होते.