आष्टी:-शाळेत डसबीन, झाडू देवून स्वच्छतेचा संदेश देतं श्री विशाल घोडके यांनी केला वाढदिवस साजरां.
प्रतिनिधी सिराज शेख आष्टी :-9405829012

शाळेत डसबीन, झाडू देवून स्वच्छ तेच्या संदेश देतं श्री विशाल घोडके यांनी केल्या वाढदिवस साजरां.
आष्टी/ प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सुलेमान देवळा येथें माजी विद्यार्थी सामाजिक कार्यत नेहमी पुढाकार घेणारे,गावातील युवा उदयोजक मा. श्री विशाल जालिंदर घोडके यांनी विधाथींना राष्ट्रसंत गाडगे बाबांनी जनतेस दिलेल्या स्वच्छ तेच्या संदेश देतं आपल्या वाढदिवस शाळेत साजरां केला आहे. दहा डसबीन,झांडू सह कचरा भरनाचं साहित्य भेट देत. ग्रामीण भागांतील जिल्हा परिषद शाळा टिकवने गरजं आसुन त्यासाठी गावातील युवकांनी एकत्र येतं शाळा विकास व्हावा व विधाथीं बांधवांना शाळा व मैदान स्वच्छ टेवनासाठी सदर साहीत्य वाटप करनांत आलें आहे. या वेळी विशाल घोडके यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यापक चव्हाण सर ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संतोष ओव्हाळ,युवा नेते मावली घोडके शंकर घोडके आणा काळे हर्षद घोडके सर्व शिक्षक विधाथीं सह सामाजिक कार्यकर्ते श्री परमेश्वर घोडके यांनी शुभेच्छा दिला . आभार श्री काळे सर यांनी मानले