ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपुर अँकर्स असोशिएशनची नूतन कार्यकारीणी जाहीर.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपुर अँकर्स असोशिएशनची नूतन कार्यकारीणी जाहीर.

श्रीरामपुर ( महाराष्ट्र राज्यातील पहिली अधिकृत निवेदकांची संघटना असलेल्या श्रीरामपूर अँकर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली असून अध्यक्षपदी प्राथमिक शिक्षण बँकेचे माजी अध्यक्ष सलीम खान पठाण कार्याध्यक्ष सेवानिवृत्त शिक्षक विलास कुलकर्णी सर सचिवपदी आरोग्य सेवक समपदेशक प्रसन्न धुमाळ यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष प्रा .ॲड आदिनाथ जोशी यांच्या अध्यक्षतेखाली येथील लोकमान्य टिळक वाचनालयात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वांनुमते सदर निवड घोषित करण्यात आली कार्यकारिणीत निवड झालेल्या अन्य सदस्यांमध्ये उपाध्यक्ष डॉ .सौ संगिता फासाटे – कटारे व राजेंद्र हिवाळे तर सहसचिव ॲड अजय चौधरी खजिनदार ॲड अजय चौधरी खजिनदार ॲड प्रविण जमधडे , प्रसिद्धी प्रमुख – गणेश पिंगळे ‘ व अवधुत दुलकर्णी यांची निवड करण्यात आली असोसिएशनचे मार्गदर्शक म्हणून असलेल्या सुकाणु समितीत प्रा ज्ञानेश गवले , प्रा आदिनाथ जोशी , आकाशवाणी निवेदक संतोष मते ‘ प्रा .लक्ष्मण कोल्हे , प्रा सतीष म्हसे ‘ प्रा विनायक आहे कार्यकारीणी सदस्य म्हणून दिलीप साळुंके , सीताराम कातोरे , श्रीमती शितल गुंजाळ , सौ मयुरी थावरे , पिंगळे , सौ प्रियंका यादव कार्यरत राहणार आहेत २२ ऑगस्ट २०२२ रोजी ॲकर्स आसोसिएशची स्थापना झाली निवेदकांच्या समस्या ‘ अडचणी सोडविण्यासाठी व समन्वयासाठी संघटन करण्यात आले .वक्तृत्व निवेदन व मुलाखत कौथल्य संदर्भात कार्यशाळा घेण्यात आल्या . सामाजिक दायित्वातून भूमिपुत्रांचे गौरव करण्यात आले आगामी काळात ही वाटचाल अधिक व्यावक करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन नूतन अध्यक्ष सलिमखान पठाण यांनी केले कार्याध्यक्ष विलास कुलकर्णी यांनी आभार मानले .

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button