सातारा:-नागठाणे येथे शिक्षक दिनानिमित्त आजी-माजी शिक्षकांचा सन्मान.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-नागठाणे येथे शिक्षक दिनानिमित्त आजी-माजी शिक्षकांचा सन्मान.

नागठाणे : “गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः, गुरुदेवो महेश्वरः” या भावनेतून शिक्षक दिनाचे औचित्य साधून जय हनुमान चारिटेबल ट्रस्ट तालीम संघटनेच्या संयुक्त विद्यमाने
नागठाणे नगरीतील आजी-माजी शिक्षक गुरुवर्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
ज्ञान, संस्कार, सद्विचार आणि समाज घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला मनःपूर्वक अभिवादन केले.
यावेळी मंडळातील सक्रिय सदस्य ह.भ.प. श्री. चंद्रकांत विठ्ठल साळुंखे महाराज यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमास मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री. संतोष लक्ष्मण साळुंखे पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. नंदकुमार नलावडे नाना, अध्यक्ष श्री. अविनाश साळुंखे दादा, सचिव श्री. लक्ष्मण नलवडे, श्री. विक्रम साळुंखे, श्री. गोरख यादव, श्री. अमोल नलावडे साहेब, श्री. बाबू नलवडे, श्री. संजय साळुंखे, शुभम पवार, रोहित साळुंखे, श्री. दीपक साळुंखे पाटील, श्री. सिद्धेश्वर साळुंखे, श्री. दीपक नलावडे, युवा उद्योजक अभिजीत साळुंखे, रोहित साळुंखे आबा, चंद्रकांत महाडिक तसेच मंडळातील ज्येष्ठ मार्गदर्शक, सदस्य व तरुण युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून “ज्ञान, विज्ञान, संस्कार आणि सद्विचारांची ज्योत तेवत ठेवणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक नमन” करण्यात आले. शिक्षक दिनाचा हा नागठाणे येथे शिक्षक दिनानिमित्त आजी-माजी शिक्षकांचा सन्मान
नागठाणे : “गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णुः, गुरुदेवो महेश्वरः” या भावनेतून शिक्षक दिनाचे औचित्य साधून जय हनुमान चारिटेबल ट्रस्ट तालीम संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नागठाणे नगरीतील आजी-माजी शिक्षक गुरुवर्यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
ज्ञान, संस्कार, सद्विचार आणि समाज घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला मनःपूर्वक अभिवादन केले.
यावेळी मंडळातील सक्रिय सदस्य ह.भ.प. श्री. चंद्रकांत विठ्ठल साळुंखे महाराज यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमास मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा विद्यमान पंचायत समिती सदस्य श्री. संतोष लक्ष्मण साळुंखे पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. नंदकुमार नलावडे नाना, अध्यक्ष श्री. अविनाश साळुंखे दादा, सचिव श्री. लक्ष्मण नलवडे, श्री. विक्रम साळुंखे, श्री. गोरख यादव, श्री. अमोल नलावडे साहेब, श्री. बाबू नलवडे, श्री. संजय साळुंखे, शुभम पवार, रोहित साळुंखे, श्री. दीपक साळुंखे पाटील, श्री. सिद्धेश्वर साळुंखे, श्री. दीपक नलावडे, युवा उद्योजक अभिजीत साळुंखे, रोहित साळुंखे आबा, चंद्रकांत महाडिक तसेच मंडळातील ज्येष्ठ मार्गदर्शक, सदस्य व तरुण युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून “ज्ञान, विज्ञान, संस्कार आणि सद्विचारांची ज्योत तेवत ठेवणाऱ्या सर्व गुरुजनांना मनःपूर्वक नमन” करण्यात आले.