नागपुरच्या भूमीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा विश्वविक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंथन -४ युवा चा दिमाखदार समारोप.
पत्रकार संजय पगारे

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

नागपुरच्या भूमीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा विश्वविक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंथन -४ युवा चा दिमाखदार समारोप.

श्रीरामपुर / नागपुर ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे मंथन ४ युवा च्या समारोप कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतिक वैभवाचा अनोखा अविष्कार पाहायला मिळाला तब्बल ४.१०० ढोल – ताशा वादकांनी एकत्रितपणे भव्य वादक सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

याच कार्यक्रमात ५८५ ध्वजांची दिमाखदार उभारणी करण्यात आली या ऐतिहासिक कामगिरीची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स , इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया मध्ये नोंद झाली
नागपूरच्या भूमीतून तरुणाईची ऊर्जा एकजुट आणि महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतिक परंपरेचर अनोखा विश्वविक्रम साकार झाला . ढोल – ताशांच्या गजराने आणि फडकणाऱ्या ५८५ ध्वजांनी संपुर्ण परिसर दुमदुमुन गेला
या ऐतिहासिक उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली असून युवा शक्तीच्या सामर्थ्याचे भव्य दर्शन घडले .


RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



