आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माळेवाडी:-मौजे हरेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्थापना स्मारक समितीच्या विकासासाठी राजकारणविरहित व पारदर्शक कारभाराचा निर्धार.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

माळेवाडी:-मौजे हरेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्थापना स्मारक समितीच्या विकासासाठी राजकारणविरहित व पारदर्शक कारभाराचा निर्धार.

माळेवाडी ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी )
मौजे हरेगाव येथे रविवारी ( दि .१२ जुलै २०२६ ) अधिकृत भीमसैनिकांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती स्थापन करण्यात आली अनेक वर्षांपासून स्मारकाच्या विकासासाठी स्वतंत्र वर्षांपासून स्मारकाच्या विकासासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली अनेक वर्षांपासून स्मारकाच्या विकासासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी येथील भीमसैनिकाकडून सातत्याने केली जात होती . त्यानुसार सर्वानुमते समितीची स्थापना करण्यात आली असून लवकरच धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर कार्यालयात समितीची अधिकृत नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी दिलीपराव त्रिभुवन सचिव पदी सुनील पवार उपाध्यक्ष नाना खरात कार्याध्यक्ष समाधान वाहुल सहसचिव रमेश भालेराव संचालक दीपक नवगिरे खजिनदार काशिनाथ जगताप सह खजिनदार बाळासाहेब त्रिभुवन समन्वयक सुनील शिंनगारे सहसमन्वयक आकाश सूर्यवंशी संघटक भारत गायकवाड सहसंघटक शंकर जाधव निरीक्षक अशोक बोधक व मिलिंद मोरे तसेच सोशल मीडिया प्रमुख राहुल वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली समितीमध्ये दर तीन वर्षांनी बदल करण्यात येईल तसेच .समितीच्या आर्थिक व्यवहाराचा लेखा जोखा तीन महिन्यांनी जनतेसमोर सादर केला जाईल जास्तीत जास्त उपलब्ध करून स्मारकाचा सर्वांगीण विकास केला जाईल असे महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले यापुढे स्वाभिमान धर्म परिषद हा उपक्रम भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा व हरेगाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येईल तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीमार्फत साजरा करण्यात येणार असल्याचा निर्णयही घेण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन दीपक नवगिरे यांनी केले सुनील पवार यांनी सूचना मांडल्या तर काशिनाथ जगताप यांनी त्यास अनुमोदन दिले समितीच्या सदस्यपदी डॉ नंदकुमार वाघमोरे रसूल पठाण अतुल भालेराव अतुल बागुल दीपक वाहून वाहूल विलास दुसिंग विजय उबाळे विशाल गायकवाड राहुल खरे भारत तुपे अरुण गडवे राजू गरुड जुगेश त्रिभुवन प्रफुल पंडित किशोर थोरात सूर्यकांत चाबुकस्वार बबन खरात नंदू श्रीखंडे संदीप बोर्डे कारभारी बावस्कर राजू धनेश्वर अरुण खरात तेजस भालेराव विजय साळुंखे रवी रामगुडे दीपक देहाळे आदींची निवड करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित अधिकारी राजकारण गट तूट व मतभेद बाजूला ठेवून सर्वांना विश्वासात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्धराहू असा विश्वास तसेच समितीच्या सल्लागार पदी बौद्ध महासभा व हरेगाव विहार ट्रस्ट यांच्या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली कार्यक्रमाच्या शेवटी रमेश भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button