श्रीरामपूर:-कै.रघुनाथ कृष्णाजी पा.औताडे विद्यालयाची विद्यार्थिनी कु पुजा सरोदे हिची महाराष्ट्र पोलीस पदावर नियुक्ती.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कै.रघुनाथ कृष्णाजी पा.औताडे विद्यालयाची विद्यार्थिनी कु पुजा सरोदे हिची महाराष्ट्र पोलीस पदावर नियुक्ती.

श्रीरामपुर / माळेवाडी ( RPS स्टार न्यूजप्रतिनिधी ) उंदिरगाव येथील प्रगतशील शेतकरी रामनाथ पा सरोदे यांची नात व रविंद्र रामनाथ पा सरोदे यांची कन्या पूजा रविंद्र सरोदे हिची महाराष्ट्र पोलीस अंतर्गत मुंबई पोलीस पदावर निवड झाली सामान्य परिस्थितीत पुढे येत पुजा हिने हे यश संपादन केले आहे तिच्या यशामागे विद्यालय माळेवाडीची माजी विद्यार्थिनी खो खो खेळाडू कु पुजा सरोदे हिची पोलीस दलात निवड झाली यशामागे तिची जिद्द .अथक मेहनत आणि कुटुंबीयांनी घेतलेले कष्ट मोठी आहे कुटुंबाने अनेक अडचणींना सामोरे जात तिला शिक्षण दिले तिच्या जिद्द अथक मेहनत आणि कुटुंबीयांनी घेतलेले कष्ट मोठे आहेत कुंटुंबाने अनेक अडचणींना सामोरे जात तिला शिक्षण दिले तिच्या स्वप्नांना बळ दिले आणि प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ दिली आई – वडिलांच्या त्याग संस्कार आणि पाठिंब्यामुळेच पुजा हिने आज हे यश मिळवून कुटुंबासह संपुर्ण माळेवाडी , उंदिरगाव परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे .तिचे हे यश ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे तिच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनः पूर्वक शुभेछ्या दिल्या




