पुणे:-( भारती विद्यापीठ )-तीन महिन्यापासुन शरिराविरुध गुन्हयामधील फरार आरोपी अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.
पत्रकार अब्दुल रहीम शेख कात्रज शहर अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-( भारती विद्यापीठ )-तीन महिन्यापासुन शरिराविरुध गुन्हयामधील फरार आरोपी अटक भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

कात्रज शहर प्रतिनिधी अब्दुल रहीम शेख
भारती विद्यापीठ पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि नंबर ५२/२०२६, भा. न्या. सहि कलम ११८(२),११५(२), ३५२,३(५), महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कायदा कलम ३७ (१), सह १३५ या गुन्हयामध्ये मागील तीन महिन्यापासुन फरार असलेला आरोपी अष्किार राजेश जगताप रा ओहाळवाडा कात्रज पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, हे शोध घेत असताना पाहीजे आरोपी अष्किार राजेश जगताप हा कात्रज जंक्शन हॉटेलच्या बाजुला थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने लागलीच नमुद अधिकारी व अंमलदार यांनी कात्रज कोंढवा रोडवरील कान्हा हॉटेलजवळ जावुन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक २/०४/२०२६ रोजी १२.३५ वा अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवारे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, किरण साबळे, मंगेश गायकवाड, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.
(राहुलकुमार खिलारे)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
वरिष्ट्यापेली खासी शहशन, पुणे शहर भारत विद विदयापीठ पोलीस स्टेशन




