पुणे:- नवीन वर्षात स्वच्छ पुण्यासाठी कडक संकल्प.
पत्रकार विजय देवकुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुणे:- नवीन वर्षात स्वच्छ पुण्यासाठी कडक संकल्प.

पुणे:-नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने स्पष्ट संदेश दिला आहे . शहर स्वच्छ न ठेवल्यास कोणालाही माफ नाही. रस्ते, चौक व उद्याने अस्वच्छ ठेवणे ही फक्त नियमभंग नाही तर शहराच्या विकासावर थेट आघात आहे.
महापालिकेचे कर्मचारी दिवस-रात्र कचरा संकलन व स्वच्छतेसाठी काम करत आहेत, पण नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. नागरिकांनी नवीन वर्षाचा संकल्प असा करावा मी कुठेही कचरा टाकणार नाही, नियम मोडणाऱ्याला सहन करणार नाही.”
स्वच्छतेमुळे आरोग्य सुधारते, शहर सुंदर होते आणि पुण्याची ओळख मजबूत होते. नवीन वर्षात प्रत्येकाने स्वच्छ पुण्यासाठी जबाबदारी स्वीकारणे अनिवार्य आहे, असे महापालिकेने सांगितले आहे.कडक संकल्प
नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने स्पष्ट संदेश दिला आहे – शहर स्वच्छ न ठेवल्यास कोणालाही माफी नाही. रस्ते, चौक व उद्याने अस्वच्छ ठेवणे ही फक्त नियमभंग नाही तर शहराच्या विकासावर थेट आघात आहे.
महापालिकेचे कर्मचारी दिवस-रात्र कचरा संकलन व स्वच्छतेसाठी काम करत आहेत, पण नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल. नागरिकांनी नवीन वर्षाचा संकल्प असा करावा मी कुठेही कचरा टाकणार नाही, नियम मोडणाऱ्याला सहन करणार नाही.
स्वच्छतेमुळे आरोग्य सुधारते, शहर सुंदर होते आणि पुण्याची ओळख मजबूत होते. नवीन वर्षात प्रत्येकाने स्वच्छ पुण्यासाठी जबाबदारी स्वीकारणे अनिवार्य आहे, असे महापालिकेने सांगितले आहे.




