राहाता:-तिसगाव प्रवरा येथील ग्रामसभा ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
तिसगाव प्रवरा येथील ग्रामसभा ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न.
राहता
तिसगाव.दिनांक31/10/2025
आज गावाची ग्रामसभा संपन्न झाली त्या *ग्रामसभेचे अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन अण्णासाहेब कडू पा.श्री. प्रभाकर नरोडे तंटामुक्ती अध्यक्ष श्री नानाभाऊ डोंगरे सरपंच व उपसरपंचउर्मिलाताई रांधवण ग्रामपंचायत च्या माजी सरपंच सौ आशाताई भास्कर घुले ग्रामसेवक शितल मॅडम श्री बंडू आप्पा कडू मयूर भाऊ कडू संतोष अनाप गावातील सर्व उपस्थित महिला भगिनी तरुण मित्र मंडळ सर्व ग्रामसभेसाठी उपस्थित होते आजच्या ग्रामसभेमध्ये गावातील विकास कामे यावर विशेष करून चर्चा झाली त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची जी मदत मिळाली माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील व खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी जिल्ह्याला नुकसानग्रस्त शेतकरी वर्ग यांना जास्तीत जास्त मदत मिळून दिली. त्याबद्दल अभिनंदन ठराव साई सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री भास्करराव घुले यांनी माजी सरपंच सौ आशाताई भास्कर घुले पाटील व समस्त तिसगाव ग्रामस्थ .
व गावातील सर्व पदाधिकारी यांच्यावतीने ठराव मांडला. त्या ठरावाला अनुमोदन तिसगाव ग्रामपंचायतचे सरपंच नानाभाऊ डोंगरे यांनी दिले.




