आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वाई सिद्धनाथ वाडी येथील श्री बाल शिवराय गणेशोत्सव मंडळ वीर हनुमान कट्टा यांच्या बाप्पांचे मोठ्या थाटात आगमन.
पत्रकार महादेव बरकडे वाई तालुका सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
वाई सिद्धनाथ वाडी येथील श्री बाल शिवराय गणेशोत्सव मंडळ वीर हनुमान कट्टा यांच्या बाप्पांचे मोठ्या थाटात आगमन.
वाई सिद्धनाथ वाडी येथील श्री बाल शिवराय गणेशोत्सव मंडळ वीर हनुमान कट्टा यांच्या बाप्पांचे मोठ्या थाटात आगमन झाले. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी गणेशोत्सवाचा बंदोबस्त असून सुद्धा वेळात वेळ काढून वाई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र शहाणे व तेलतुंबडे साहेब यांच्या हस्ते श्रींची आरती झाली.वेळात वेळ काढून आरतीसाठी शहाणे साहेब व तुंबडे साहेब यांनी उपस्थिती दाखविल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.माजी नगरसेवक प्रदीप जायगुडे यांनी त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमा वेळेस मंडळातील सर्व सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.