आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माळेवाडी:-सरला बेटाच्या दिंडीचे पंढरपुरकडे प्रस्थान . उद्या श्रीरामपुरात भव्य रिंगण …..

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सरला बेटाच्या दिंडीचे पंढरपुरकडे प्रस्थान . उद्या श्रीरामपुरात भव्य रिंगण …..

माळेवाडी ( प्रतिनिधी ) श्री क्षेत्र गोदावरी धाम सरला बेट ते पंढरपूर पायी दिंडीचे आज शुक्रवार दिनांक २० जून रोजी महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्थान झाले या दिंडीचा पहिला मुक्काम मुक्काम भास्करराव गलांडे पा विद्यालय उंदिरगाव येथे होईल.

उद्या शनिवारी ओव्हरब्रीज जवळ दिंडीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे त्यानंतर राममंदिर चौकात उभे रिंगण संपन्न होणार आहे तसेच सायंकाळी ५ :30 वाजता थत्ते ग्राउंड येथे भव्य गोल रिंगन होणार असून पालखीचा उद्या शनिवार दि .२१ रोजी उत्सव मंगल कार्यालय श्रीरामपूर येथे मुक्काम होणार आहे त्यानंतर दि . २२ – देवळाली प्रवरा सहारा मंगल कार्यालय दि २3 – शुभकीर्ती लोन्स राहुरी दि २४ – देहरे हायस्कुल दि २५ – मधुबन मंगल का वाकोडी दि २६ – जनता विद्यालय रुई छात्तीसी दि २७ भारत विद्यालय मिरजगाव दि २८ – अमरनाथ विद्यालय कर्जत दि २९ – मंगल कार्यालय करमाळा . 30 जून मलवडी १ जुर्ले – एम आयडीसी २ जुलै – सुवर्ण मंगल कार्यालय ‘ करकंब 3 .४ . ५ जुलै – पंढरपूर येथे होणार आहे दिनांक ६ जुलै रोजी एकादशी दिवशी दुपारी ४ वा . महंत रामगिरी महाराज यांचे कीर्तन दिनांक ७ जुलै रोजी सकाळी ९ वा . महंत रामगिरी महाराज यांच्या काल्याचे कीर्तन व महाप्रसादाने दिंडीची सांगता होईल.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button