नागठाणे:-(सातारा)-भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार मा.मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते नागठाणे येथे भुमिपूजन सोहळा संपन्न.
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार मा.मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते नागठाणे येथे भुमिपूजन सोहळा संपन्न.
सातारा:-आज नागठाणे लक्ष्मीनगर येथील एक संघ मित्र मंडळाचे कराड उत्तरचे विद्यमान आमदार मा. मनोजदादा घोरपडे यांच्या आमदार स्थानिक विकास योजने अंतर्गत मौजे नागठाणे येथील लक्ष्मी मंदिर सभा मंडप बांधन्या करिता दहा लक्ष कामाचा भूमीपुजन सोहळा श्रीफळ वाढवून संपन्न झाला. त्यावेळस एक संघ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी शालश्रीफळ देऊन मोठया आतिषबाजी करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भा.ज.पा रहिमतपूर मंडल कराड उत्तर महिला अध्यक्ष सौ.अंजलीताई जाधव नागठाणे गावच्या ग्रामपंचायत सदस्य सौ वंदनाताई सुतार रहिमतपूर मंडल कराड उत्तर सरचिटणीस श्री. सागर मुरमकर भा. ज. पा. पंचायतराज ग्रामविकास विभाग सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुनील पाटिल नागठाणे गावचे माननीय जेष्ठ नेते श्री. श्रीरंग गोरे (आबा साहेब),माझी उपसरपंच श्री. अधिकराव साळुंखे पाटिल के. एम शुगर कारखान्याचे संचालक श्री. युवराज साळुंखे, मा.स्मार्ट सरपंच श्री.विष्णूपंत साळुंखे पाटिल श्री.हरिभाऊ साळुंखे श्री.तुषार निकम सरपंच(मि.) अपशिंगे श्री. दिलीप मोरे (गणेश वाडी)श्री. गावडे रावसाहेब मा.तंट्टा मुक्ती अध्यक्ष व युवा नेते श्री. नंदकुमार नलवडे यांनी कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्र संचालन केले.नागठाणे येथील संत निरंकारी मंडळाच्या वतीने मनोजदादा यांचे शाल श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.विलास साळुंखे नारायण साळुंखे सुधाकर साळुंखे शंकर सुतार इंद्रजित ताटे गणेश साळुंखे तुषार साळुंखे शंकर साळुंखे राम साळुंखे सतीश गोरे गणेश राजे महाराज सुरेश साळुंखे मेंबर मुरलीधर शिर्के संतोष शिगंटे तसेच पंचक्रोशीतील नेते मंडळी ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्तिथ राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व आमदार साहेबांनी गावातील जनतेच्या अडीअडचणी समजून घेऊन विकास कामे करण्याचे आश्वासन दिले.