कालगाव:-(कराड)-विटा माता विद्यालय कराड कु.आकांक्षा सुधाकर चव्हाण हिला इयत्ता दहावी मध्ये ९७.८० टक्के गुण.
पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कालगाव:-(कराड)-विटा माता विद्यालय कराड कु.आकांक्षा सुधाकर चव्हाण हिला इयत्ता दहावी मध्ये ९७.८० टक्के गुण.
कालगाव ता.कराड विटा माता विद्यालय कराड कु.आकांक्षा सुधाकर चव्हाण हिला इयत्ता दहावी मध्ये ९७.८० एवढे विक्रमी मार्क्स पडले तिने आपल्या गावाचे नाव कराड तालुक्यामध्ये व सातारा जिल्ह्यामध्ये रोशन केले त्याबद्दल तिचे मनापासून खूप खूप अभिनंदन व तिला पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.श्री समर्थ हायस्कूल कालगाव ता.कराड या विद्यालयाचा मार्च 2025 चा एस एस सी परीक्षेचा निकाल ९४.११% लागला आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले. गुणांनुक्रमे प्रथम पाच विद्यार्थी=
१) कु. पुजारी श्रावणी नानासो=८४.२०%
२)कु. माने अनुज राजेंद्र=८२.८०%
३)कु. चव्हाण ओंकार राजेंद्र=७०.६०%
४)कु. निकम सिद्धी पांडुरंग=७९.२०%
५)कु. माळी ज्योती रघुनाथ=७६.४०%
•६०% च्या पुढे १३ विद्यार्थी
यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन सर्व ग्रामस्थांनी केले.
तसेच आजी-माजी सैनिक व शासकीय कर्मचारी सेवा संघ कालगाव यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचाली करिता हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.