ताज्या घडामोडी

खटाव:-मायणी परिसरात जोरदार पाऊस.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

मायणी परिसरात जोरदार पाऊस.

मायणी प्रतिनिधी मायणी परिसरातील कलेढोण, गारळेवाडी, बेलेवाडी, विखळे, कान कात्रे या परिसरात मंगळवारी संध्याकाळी रात्री साडेअकरा ते साडेबारा या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने हवेत हवेत गारवा निर्माण झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी सकाळपासून हवेत दमटपणा होता काही परिसरात हलक्यासरी पडल्या होत्या त्यामुळे हवेत उष्णता एकदम वाढली होती मध्यरात्री झालेल्या या पावसाने शेतात अनेक ठिकाणी पाणी साचले होते याशिवाय शेतातील नांगरटीत पाणी साचले होते सदरचा पाऊस हा खरीप हंगामासाठी पोषक असून शेतकरी आता पेरणीपूर्व मशागतीसाठी जलद गतीनं कामाला लागले असून यंदाचा हंगाम पूर्णपणे पदरात पडेल अशी आशा निर्माण झाली आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button