ताज्या घडामोडी

लाडेगाव:-खटाव)-येथे श्री गणेश विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.या इमारतीचा उद्घाटन सोहळा भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री. धैर्यशीलदादा कदम यांच्या शुभहस्ते संपन्न.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके राष्ट्रीय संघटक 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलिप पुस्तके राष्ट्रीय संघटक

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

लाडेगाव:-खटाव)-येथे श्री गणेश विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि.या इमारतीचा उद्घाटन सोहळा भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री. धैर्यशीलदादा कदम यांच्या शुभहस्ते संपन्न.

दि -9

लाडेगाव ता.खटाव येथे श्री गणेश विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. या इमारतीचा उद्घाटन सोहळा भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री. धैर्यशीलदादा कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी खटाव माण कारखान्याचे संचालक प्रकाश घार्गे, सोसायटी चेअरमन कृष्णत यादव, व्हा. चेअरमन बाबासो यादव, दिलीप यादव, अरुण घाडगे दादा, शिवनाथ यादव, पोलीस पाटील दादा राऊत, सावता राऊत सर, संचालक जालिंदर यादव, संचालक आनंदराव यादव, भिमराव उमापे, संचालक कृष्णत बापू यादव, कृष्णत यादव सर, चंद्रकांत यादव, सुभाष यादव, नाथा यादव, बाबासो यादव पाटील, सिद्धेश यादव, सचिन यादव, शिवाजी यादव, उंचीठाणे चेअरमन मारुती शिंदे, अमोल दळवी, संतोष घार्गे, सचिव मोहन शिंदे, सचिव दादा माळी, मधुकर शिंदे, अशोक उमापे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आज लाडेगाव ता. खटाव येथे श्री गणेश विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. या इमारतीचा उद्घाटन सोहळा भाजपा जिल्हाध्यक्ष मा.श्री. धैर्यशीलदादा कदम यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी खटाव माण कारखान्याचे संचालक प्रकाश घार्गे, सोसायटी चेअरमन कृष्णत यादव, व्हा. चेअरमन बाबासो यादव, दिलीप यादव, अरुण घाडगे दादा, शिवनाथ यादव, पोलीस पाटील दादा राऊत, सावता राऊत सर, संचालक जालिंदर यादव, संचालक आनंदराव यादव, भिमराव उमापे, संचालक कृष्णत बापू यादव, कृष्णत यादव सर, चंद्रकांत यादव, सुभाष यादव, नाथा यादव, बाबासो यादव पाटील, सिद्धेश यादव, सचिन यादव, शिवाजी यादव, उंचीठाणे चेअरमन मारुती शिंदे, अमोल दळवी, संतोष घार्गे, सचिव मोहन शिंदे, सचिव दादा माळी, मधुकर शिंदे, अशोक उमापे यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button