ताज्या घडामोडी
सातारा:-येथे होणाऱ्या भव्य सांस्कृतिक समारंभामध्ये म्हैसाळच्या कर्मवीर विद्यालयातील गजनृत्य व धनगरी ओव्या या पथकाची सर्वोत्कृष्ट पथक म्हणून निवड.
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा येथे होणाऱ्या भव्य सांस्कृतिक समारंभामध्ये म्हैसाळच्या कर्मवीर विद्यालयातील गजनृत्य व धनगरी ओव्या या पथकाची सर्वोत्कृष्ट पथक म्हणून निवड.
दिनांक 9 मे रोजी कर्मवीर पुण्यतिथी निमित्त. कर्मवीर विद्या प्रबोधिनी अंतर्गत. सातारा येथे होणाऱ्या भव्य सांस्कृतिक समारंभामध्ये म्हैसाळच्या कर्मवीर विद्यालयातील गजनृत्य व धनगरी ओव्या या पथकाची सर्वोत्कृष्ट पथक म्हणून निवड झाली आहे. कुंभोज येथे झालेल्या 46 पथकांच्या निवड चाचणीत. हे यश आपल्या गावच्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेले आहे दिनांक नऊ मे रोजी सातारा येथे त्याचे भव्य सादरीकरण होणार आहे. त्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक श्री हुलवान सर, सौ.चव्हाण मॅडम व प्राचार्य एस एच पाटील यांनी मार्गदर्शन केले .तसेच श्री परशुराम कांबळे यांनी संगीत साथ दिली व श्री सुशांत जाधव यांनी नृत्य दिग्दर्शन केले. हे म्हैसाळ गावाकरिता गौरवास्पद ठरले आहे. पथकातील सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन सौदागर म्हैसाळ यांनी केले.