आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मायणी:-नारायण देशमुख कालवश.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
निधन वार्ता
नारायण देशमुख कालवश.
मायणी प्रतिनिधि—–मायणी येथील भारत माता विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक नारायण दत्तात्रय देशमुख वय 69 यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी असा परिवार असून त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.