अहिल्यानगर:-आरपीएस स्टार न्युज चे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष यांच्या मातोश्री कैलासवासी सत्यभामा अशोक वाकचौरे यांचे निधन.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
निधन वार्ता
आरपीएस स्टार न्युज चे अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष यांच्या मातोश्री कैलासवासी सत्यभामा अशोक वाकचौरे यांचे निधन.
राहत्या घरी अल्पशा आजाराने सत्यभामा अशोक वाघचौरे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात श्री.अशोक एकनाथ वाकचौरे (पती) श्री. रमेश एकनाथ वाकचौरे (दिर) श्री. सुरेश एकनाथ बाकचौरे (दिर) श्री. सुनील अशोक वाकचौरे (मुलगा) श्री. अनिल अशोक वाकचौरे (मुलगा) श्री. किशोर अशोक बाकचौरे (मुलगा) सी. वर्षर्षा बाळू आष्टेकर (मुलगी) श्री. रामनाथ रमेश वाकचौरे (पुतण्या) श्री. सोमनाथ सुरेश बाकचीरे (पुतण्या) श्री. संतोष सुरेश वाकचौरे (पुतण्या) श्री. ज्ञानेश्वर सुरेश वाकचौरे (पुतण्या) चि. प्रशांत अनिल वाकचौरे (नातू) चि. यश किशोर वाकचीरे (नातू) ह.भ.प. नारायणी सुनील वाकचौरे (नात) सी. हिराबाई रमेश वाकचीरे (जाव) सी. ताराबाई सुरेश वाकचौरे (जाव) सौ. सुनिता सुनील वाकचौरे (सुन) सी. पृष्या आणि बाकचीरे (सुन) सी. वैशाली किशोर वाकचीर (सुन) सी. वंदना रामनाथ वाकचौरे (सुन) सौ. वैष्णवी सोमनाथ वाकचौरे (सून) सी. वैशाली संतोष वाकचौरे (सुन) सी. मनीषा ज्ञानेश्वर वाकचौरे (सुन) चि. ओमकार अनिल वाकचौरे (नातू) चि. श्लोक सुनील वाकचौरे (नातू) कु. साक्षी किशोर वाकचौरे (नात), असे नातलग आहेत. सर्वत्र त्यांच्या निधनाने हळूहळू व्यक्त केली जात आहे.
Acls इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन आणि आरपीएस स्टार न्युज च्या देशातील सर्व टीमच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष सुनील वाकचौरे यांच्या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन