छत्रपती संभाजीनगर:-हिंदवी जनक्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांचा चार जिल्हातुन हद्दपार आदेश रद्द करण्यासाठी आंदोलन मोर्चा.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
हिंदवी जनक्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांचा चार जिल्हातुन हद्दपार आदेश रद्द करण्यासाठी आंदोलन मोर्चा.
हिंदवी जनक्रांती सेना संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांचा चार जिल्हातुन हद्दपार आदेश रद्द करा यासाठी दि 17.4.2025 रोजी सकाळी 11 वा. विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे शासन व प्रशासन यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाकी करूण निदर्शने करण्यात आले आंदोलन चालु आसतानीच अजय पाटील समर्थक आक्रमक झाले व पाण्याच्या टिकीवर चढुन हातात टेंभे घेऊन सोमनाथ मोरे, संतोष गोरे,अजय मोटे हे युवक यानी शोले स्टाईल आंदोलन केले या प्रसंगी गणेश उगले पाटील, चंद्रशेखर साळुंके, प्रशांत बोथरा,माणिक निघोटे,नानासाहेब सुर्यवंशी, लक्ष्मण वैष्णव,दिपक साहनखोरे, पंडीत साळुंके, रविन्द्र सोनवणे, अर्चना पाटील साळुंके,शितल निकम, स्वाती थोरात इत्यादीनी शासन व प्रशासनावर टिका करत हद्दपार आदेश रद्द करा आशी मागणी केली व अजय पाटील यांच्या जिवीताला धोका आहे त्याना पोलीस संरक्षण दया आशी मागणी यावेळी करण्यात आली हद्दपार आदेश रद्द झाला नाहीतर रसत्यावर उतरून आंदोलन केले जाईल आसा इशारा देण्यात आला या प्रसंगी मोठया संख्येने महिला पुरुष आंदोलक उपस्थित होते निवेदन विभागीय आयुक्त साहेब याना देण्यात आले.