आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरेगाव:-श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे योगदिन उत्साहात.
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार आकाश जाधव खटाव तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS
श्री गाडगे महाराज आश्रमशाळा ब्रह्मपुरी येथे योगदिन उत्साहात.
दि – 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन आमच्या आश्रमशाळेत खूप उत्साहात साजरा करण्यात आला .
विद्यार्थ्यांना विविध प्रकारची योगासने प्राणायाम व ध्यान यासंबंधी मार्गदर्शन केले .
यानिमित्ताने माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक सौ .भारती मोहिते मॅडम यांनी आंतरराष्ट्रीय योगदिन व योगासनाचे महत्त्व यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले .प्रत्येक योगासन कृती करताना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले . योगासने प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांनीही सहभाग घेतला .
याप्रसंगी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री .दीपक माने सर , क्रीडा शिक्षक श्री .रवींद्र मोहिते सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.