कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर टिळक नगर डीसलरी व कामगार युनियन यांच्यावतीने रोहिदास हरिभाऊ सरोदे यांचा सेवापूर्ती सोहळा 31 जुलै रोजी.
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
श्रीरामपूर टिळक नगर डीसलरी व कामगार युनियन यांच्यावतीने रोहिदास हरिभाऊ सरोदे यांचा सेवापूर्ती सोहळा 31 जुलै रोजी.
श्रीरामपूर टिळक नगर डीसलरी व कामगार युनियन यांच्यावतीने रोहिदास हरिभाऊ सरोदे यांचा सेवापूर्ती सोहळा 31,07,2025 संपन्न होत असून कारखान्याच्या वतीने व युनियनच्या वतीने मोठा सत्काराचे आयोजन आणि त्यानंतर भव्य दिव्य अशी मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात कारखान्यापासून ते घरापर्यंत काढण्याचे ठरवण्यात आले आहे. सर्व मान्यवरांसाठी त्यानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.मित्रपरिवार व नातेवाईक यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती सर्वोदय कुटुंबाकडून करण्यात आली आहे.