ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूरचे नवीन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी चार्ज स्विकारला ……
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
श्रीरामपूरचे नवीन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी चार्ज स्विकारला ……
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपूर विभागाचे नवीन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणुन लातुर पोलीस प्रशिक्षण केंद्राचे पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबर्मे यांनी आज स्वाती भोर यांच्याकडून चार्ज स्वीकारला श्रीरामपूरच्या मावळत्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर यांची छत्रपती संभाजीनगर येथे लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी शासनाकडून बदली करण्यात आली आहे
अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या अंतर्गत उत्तर नगर जिल्ह्यातील जवळपास सात तालुक्याचे पोलीस विभागाचे कामकाज चालते