मा.श्री.कृष्णाजी मर्ढेकर सरचिटणीस पनवेल (शहर) जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस यांचा अभिष्टचिंतन सोहळा धुमधडाक्यात साजरा
प्रतिनिधि:- गणेश जमदाडे

दिनांक २७ एप्रिल २०२२ रोजी श्री कृष्णाजी मर्ढेकर सरचिटणीस पनवेल (शहर)जिल्हा राष्ट्रवादी काॅग्रेस यांचा अभिष्टचिंतन सोहळा धुमधडाक्यात साजरा !!
पुरोगामी विचार उराशी बाळगणारे व सर्व् सामान्याशी आपुलकी आणि सलोखा ठेवणारे व्यक्तीमत्व आसा उल्लेख श्रीष्टिच्याद्वारे करण्यात आला तो प्रसंग उपस्थित आसणार्या प्रत्येक व्यक्तीला सुखावणारा होता . उपस्थित मान्यवरानी पक्षाच्या वाईट काळात कृष्णाजींचा पक्षवाढ करताना भरीव आणि मोलाचा वाटा होता आणि आजही आसतो असा आवर्जून उल्लेख केला. तथ प्रसंगी राज्याचे राष्ट्रवादी काॅग्रेस प्रदेशचे जेष्ट नेते श्री ऊत्तमराव गायकवाड ‘श्री सुदामजी पाटील प्रदेश सरचिटणीस श्री नारायणजी खरजे युवक प्रदेश सरचिटणीस’श्री राजकुमार पाटील’ श्री विजयजी चव्हाण विधानसभा अध्यक्ष पनवेल. तसेच मा.श्री.कासम मुलाणी पनवेल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष *मा.श्री. प्रल्हाद चव्हाण RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष* या सर्व मान्यवरानी आपले स्तुतीतुल्य असे मोलाचे विचार सत्कारमुर्ती बद्दल व्यक्त केले डाॅ देशमुख उपाध्यक्ष डाॅ वाळींजकर सरचिटणीस पनवेल पनवेल विधानसभा श्री.भाऊसाहेब लबडे अध्यक्ष पनवेल शहर जिल्हा जेष्ट नागरीक शेल श्री हर्षल गायकवाड सरचीटणीस पनवेल शहर जिल्हा “सौ नेहाजी पाटील अध्यक्ष महीला अघाडी पनवेल शहर जिल्हा सौ शशिकला शिंग कार्याध्यक्ष सौ आनुराधा रंगारी कार्याध्यक्ष” श्री प्रसाद पाटील सहकार शेल आध्यक्ष पनवेल शहर जिल्हा .श्री ज्ञानेश्वर शिंदे सचिव पनवेल शहर जिल्हा श्री स्वप्नील काटकर पदवीधर शेल पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष.श्री सागरराजे चंदनशिवे सचिव पनवेल शहर जिल्हा महेशकुमार राऊत प्र ५ अध्यक्ष प्राध्यापक (पत्रकार) हेमंतकुमार धायगुडे पाटील.
रामचंद्र नेवारे श्री आधंळे साहेब व इतर पदाधीकारी व बहुसंख्य नागरीकानी त्या प्रसंगी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.