गंगापूर:-जिद्द धेय्य डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न केल्यास यश मिळते …प्रा. डॉ.काठोळे सर
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
जिद्द धेय्य डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न केल्यास यश मिळते …प्रा. डॉ.काठोळे सर
पाचपीरवाडी फाटा येथे आज के के जाधव सराचे ज्ञानसागर क्लासेस बिमरोट गोडाऊन येथे प्रसिद्ध व्याख्यान कर्ती प्राध्यापक डॉ. नरेशचंद्र काठोळे सर यांचे व्याख्यान आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे ऊदय दुधगावकर,नेपालसिग नायमने,मानसिग सुंदरसे,रामसिग सुलाने,उपस्थित होते.
यावेळी काठोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर जिद्द ध्येय आदर्श घेऊन अभ्यास केले तर यश हमखास मिळते.
असे सांगितले विद्यार्थ्यांनी नियमित पेपर वाचावेत चालू घडामोडी यावर बहुतांश प्रश्न पेपर येत असतात काठोळे सर यांच्या आयकॅडमीमध्ये फक्त एक रुपये फिस घेऊन ताशी का घेतले काठोळे सराचे आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी आयपीएस आयएसआय झालेले आहे.
के.के.जाधव ज्ञानसागर क्लासेस अत्यंत गरिबी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ताशी का घेत असल्यामुळे सरांचे सर्व प्रमुख पाहुण्यांने कौतुक केले
यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे,विजयसिग बिमरोट,धरमसिग बिमरोट,दामू भोसले,चैनसिग जारवाल. आदींसह पालक मोठया संख्येने उपस्थित होते.