श्रीरामपूर:-शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगर यांच्या गोदावरीचे श्रीरामपूर तालुक्यातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी पाणी आंदोलनास प्रचंड मोठी यश !!
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगर यांच्या गोदावरीचे श्रीरामपूर तालुक्यातील बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी पाणी आंदोलनास प्रचंड मोठी यश !!

शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगर यांनी गुरुवार दिनांक 15 ऑक्टोंबर पासून पुकारलेल्या पाणी आंदोलनास मोठे यश मिळाले आहे श्रीरामपूर व वैजापूर यांनी गेल्या चार दिवसापासून गोदावरी नदीतील वंचित ठेवण्यात आलेले कोल्हापूर बंधारे टेल टू हेड पूर्ण क्षमतेने भरून देण्यासाठी पुकारलेल्या आंदोलनास प्रचंड मोठे यश आले आहे आज रविवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी जलसंपदा मंत्री माननीय श्री राधाकृष्णजी विखे पाटील व सोडला बेटाचे महंत ह भ प श्री रामगिरी महाराज यांचे आश्वासनावरून गोदावरी नदीवरील लाभधारक बंधाऱ्यांचे शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसापासून चालू असलेले आंदोलन स्थगित केले आहे माननीय जलसंपदा मंत्री व महंत रामगिरी महाराज यांचे मध्यस्थीने सदर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
माननीय जलसंपदामंत्री राधाकृष्ण जी विखे पाटील व महंत रामगिरी महाराज यांनी येत्या पाच दिवसात गोदावरी नदीतील याचे आश्वासन दिले आहे की येत्या चार-पाच दिवसात श्रीरामपूर तालुक्यातील पाण्यापासून मंत्री ठेवण्यात आलेली कोल्हापूर बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येतील असे आश्वासन माननीय गडसंपदा मंत्री श्री राधाकृष्णजी विखे पाटील व माननीय महंत रामगिरीजी महाराज यांनी आंदोलन शेतकऱ्यांना दिले आहे त्यांच्या आश्वासनावरून आंदोलन शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसापासून सुरू असलेले पाणी आंदोलन स्थगित केले आहे.
आज दिनांक आज दिनांक 18 ऑक्टोबर रोजी महंत रामगिरीजी महाराज यांचे मध्यस्थीने व जलसंपदा मंत्री यांचे प्रतिनिधी श्री बाबासाहेब चेडे पाटील यांनी शेतकऱ्यांचे वतीने यशस्वी मध्यस्थी केली सदरील मध्यस्थांच्या आश्वासनावर भरवसा ठेवून आंदोलन शेतकऱ्यांनी पाणी आंदोलन स्थगित केले आहे जर माननीय जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील, यांचे यांच्या विश्वासावरून आंदोलन शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले आहे .
या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष निलेश शेडगे उपाध्यक्ष नवनाथ दिघे तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव बाळासाहेब घोगरे , महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती सुनिता वानखडे, मंदा गमे, कोमल वानखडे , सुलताना बेग, पुष्पा घोगरे , आशाबाई महांकाळे, सविता पवार , केशव बडाख , वाल्मीक बडा, रवी पवार, पंढरीनाथ बडाख, नारायण आव्हाड विष्णू भानगडे अशोक आव्हाड, सुरेश सवई, नारायण आव्हाड, रमेश आव्हाड, अनिल जगरूपे, निलेश आदिक , नामदेव आदिक, गणेश अधिक, संदीप in hiआदिक, नऊ दिवस सरपंच शेलार पाटील रामपूरचे सरपंच, विशाल जाधव, नारायण खुरुद, मयूर भनगडे, पोलीस पाटील रंगनाथ चोरमल , भानुदास पवार , भानुदास चोरमल, मधु काकड,अशोक आव्हाड, शिवाजी पवार , नारायण बडाख, रोहन घोगरे अनिल जगरूपे , मयूर भनगडे ,शशी वानखडे, शंकर वानखेडे , प्रदीप वानखडे, रवी वानखडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाटील ताके, जितेंद्र भोसले , संदीप गवारे, गोविंद वाबळे, भरत असणे , शेतकरी उपस्थित होते
नामदार साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे व रामगिरी महाराजांनी आश्वासन दिल्याप्रमाणे पाच दिवसापासून पादुकोण चालू असलेले आंदोलन लगेच करण्यात आले आहे जर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे अंमलबजावणी झाली नाही तर शेतकरी कोणतीही पूर्व सूचना न देता उग्र आंदोलन करतील असा इशारा दिला आहे




