कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-“वाई तहसीलदारांच्या कथित अनागोंदी कारभाराविरोधात एल्गार! न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे बेमुदत उपोषण सुरू!”

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-“वाई तहसीलदारांच्या कथित अनागोंदी कारभाराविरोधात एल्गार! न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे बेमुदत उपोषण सुरू!”

वाई तालुक्यात स्वतःचा मनमानी कारभार राबवत गोरगरिबांना त्रास द्यायची भूमिका मनात ठेवून, धन दांडग्या लोकांना अभय देणाऱ्या महसूल प्रशासनाच्या सर्वेसर्वा वाई तहसीलदार यांच्या अनागोंदी कारभाराविरोधात तसेच त्यांनी धोम पाटबंधारे विभागाच्या जागेत अतिक्रमण करून बांधलेला बंगला प्रकरण, त्याचबरोबर आत्तापर्यंत विविध गोष्टींसाठी लोकांच्या महसूल जमीन प्रकरणांमध्ये धनदांडग्यांच्या बाजूने दिलेले निकाल, कथित बंगला अतिक्रमण प्रकरणी प्रशासनाची फसवणूक केलेला दस्त प्रकरण या सर्व हम-करे-सो- कायदा या हिटलरशाही महसूल व्यवस्थेच्या विरोधात पुन्हा एकदा दिनांक 19 ऑक्टोंबर 2026 वार सोमवार, ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टी मार्फत बेमुदत उपोषण सुरू झाले आहे . तरीही वाईतील सर्व सुजाण व सजग पत्रकार बांधवांनी या अन्यायाच्या विरोधात आवाज सबळ करण्याकरिता आपल्या स्तरावर या आमरण उपोषणाच्या बातम्या लोकांपर्यंत लेखणीतून पोहोचवण्यास मदत करावी _ प्रणित मोरे

महासचिव ,सातारा जिल्हा
पीपल्स रिपब्लिकन पार्टी

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button