कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र
छत्रपती संभाजीनगर:-शेतकरी कृती समितीच्या वतीने संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार.
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार ज्ञानेश्वर सोमासे गंगापूर
RPS STAR NEWS
शेतकरी कृती समितीच्या वतीने संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार.
छ.संभाजीनगर
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पिकविमा. शेतीसाठी लाईट . अतिवृष्टी अनुदान.अशा अनेक समस्या साठी नेहमीच अग्रेसर असलेली शेतकरी कृती समितीच्या वतीने आज २५ ऑगस्ट रोजी
शेतकरी कर्ज मुक्ती व पिक विमा तसेच शेतकरी हिताचे विषय घेतल्या बद्दल मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची शेतकरी कृती समिती ता गंगापुर च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी कृती समिती आण्णासाहेब जाधव, महेशभाई गुजर, राहुल ढोले,नितीन कांजुने उपस्थित होते.