कोरेगाव :-सागर दादा पवार यांच्या वतीने पिंपरी येथे मोफत छत्री वाटप.
प्रतिनिधी:- प्रकाश साळुंखे कोरेगाव :-9967145454

सागर दादा पवार यांच्या वतीने पिंपरी येथे मोफत छत्री वाटप
सध्या चालू असलेला जोरदार पाऊससा मुळे नागरिकांची दैना उडताना दिसत आहे अचानक पाऊस मोठ्या प्रमाणावर येतो आणि अचानक पावसाला मिळते त्यामुळे नागरिकांना महाग त्रासांना बळी पडत आहेत यामुळे अनेक आजार नागरिकांना होत आहेत याचाच विचार करून
मा. सागर दादा पवार यांनी गोरगरीब नागरिकांना मोफत छत्री वाटप करून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निरोगी राहण्याचां संदेश दिला
सागर दादा पवार यांनी असे उपक्रम वेळोवेळी राबवावे आणि महिला वर्गातला अशीच मदत करावी त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्याकडून शुभेच्छा आहेत सागर दादांनी आम्हाला कधीही त्यांच्या मदतीला हाक मारा आम्ही त्यांच्यासोबत आहोत असेही यावेळी महिला नी सांगितले
यावेळी उपस्थित सचिन पवार, ज्ञानेश्वर गुंजवटे,निहाल इनामदार, प्रभाकर सोनवले सर , संदिप पवार , सचिन सोनवले, दयानंद सोनवले,व महिला वर्ग उपस्थित होता.