ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सातारा येथे ज्योतिष विषयक विविध कोर्स सुरू.
प्रतिनिधी:- दिलीप पुस्तके सातारा :-9890318605

सातारा येथे ज्योतिष विषयक विविध कोर्स सुरू मायणी प्रतिनिधी___सामान्य माणसाला ज्योतिष याविषयी प्रचंड कुतूहल असते वैयक्तिक प्रश्नासाठी तो ज्योतिषाकडे धाव घेतो ज्योतिष हे संभाव्य शास्त्र आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ज्योतिष राहणारच आहे सातारा येथील ज्योतिष मंडळामार्फत आनंद इंग्लिश स्कूल येथे दर रविवारी सकाळी दहा ते बारा या वेळेत ज्योतिष विशारद ज्योतिष शास्त्री हस्तसामुद्रिक या विषयाचे वर्ग 21 ऑगस्ट पासून सुरू होत आहे ज्यांना ज्योतिष विषयक ज्ञान आत्मसात करावयाची आहे किंवा ज्यांना ज्योतिषी बनायचे आहे त्यांनी एडवोकेट श्रीराम देव यांच्याशी ८६६८५४२०४३ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे