क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूर:-पोलीस ठाणे वैजापूर हद्दीत भायगाव शिवारामध्ये एक अनोळखी पुरुष मृताअवस्थेत.
प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

पोलीस ठाणे वैजापूर हद्दीत भायगाव शिवारामध्ये एका अनोळखी पुरुषाची डेट बॉडी सापडलेली आहे सदर इसमाचे वय अंदाजे 40 ते 45 वर्ष असून या इसमा बाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलीस स्टेशन वैजापूर येथे संपर्क साधावा*
02436-222033
8888052333
9404592613
. वैजापूर.. प्रतिनिधी, ओंकार पवार.