श्रीरामपूर:-सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाचा महाएल्गार मेळावा . पाच लाख ओबीसी बांधव उपस्थित राहणार.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
सकल ओबीसी भटक्या विमुक्त समाजाचा महाएल्गार मेळावा . पाच लाख ओबीसी बांधव उपस्थित राहणार.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) नगर – नगरच्या क्लेराबुस हायस्कुलच्या मैदानावर दिनांक 3 फेबुवारी रो दुपारी 3 वाजता ओबीसी भटक्या विमुक्त समाजातच्या वतीने आरक्षण बचाव महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याला चार ते पाच लाख ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत . अशी माहिती राज पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत सकल ओबीसी भटक्या विमुक्त आरक्षण बचाव समितीच्या वतीने देण्यात वतीने देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत सुधाकर आव्हाड . अंबादास गारूडकर अनिल निकम . बाळासाहेब भुजबळ . माजी महापौर भगवान फुलसौदर . शरद झोडगे . माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे . अँड अभय आगरकर . दादाभाऊ चितळकर रमेश सानप . अरविंदराव धिरडे . छायाताई नवले . प्रकाष सैंदर . हरिभाऊ डोळसे आदी उपस्थित होते या मेळाव्याला नगर जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे या मेळातील स्वतंत्र पाकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे नगर शहरातील पाकिंगची व्यवस्था पांचरपोळ मैदान डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ मार्केट यार्ड चौक Y M C मैदान खालकर हॉस्पिटल जवळ . अहमदनगर बॉईड हायस्कूल मैदान कोठी रोड . येथे करण्यात आलेली आहे तसेच सभेच्या ठिकाणी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ‘ आरोग्य व्यवस्थेसाठी रुग्णहिकेची व्यवस्था केलेली आहे लोकनेते कै . बबनराव ढाकणे यांचे नाव प्रवेश द्वाराला देण्यात आले आहे तरी या महाएल्गार मेळाव्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहनार आहे प्रमुख पाहुणे या मेळाव्याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसीचे नेते ना . छगनराव भूजबळ . विरोधी पक्षनेते ना . विजय वडेट्टीवार . आ . गोपीचंद पडळकर . माजी मंत्री महादेव जानकर . आ . प्रकाश शेंडगे . आ . राम शिंदे काल्याणराव दळी प्रा . लक्ष्मणराव गायकवाळ . शब्बीरभाई अन्सारी . पी.टी चव्हाण दौलतराव शितोळे सत्संग मुंढे . लक्ष्मणराव हाके आदी ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थिती हा मेळावा संपत्र होणार आहे