श्रीरामपुरात सिंधी मंदिरात श्रीराम प्रभू मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त पारायण सोहळा संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
श्रीरामपुरात सिंधी मंदिरात श्रीराम प्रभू मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त पारायण सोहळा संपन्न.
श्रीरामपूर (Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) भारतभर नव्हेतर जगभर हेवा वाटावा अशा उत्साहपुर्ण वातावरणात 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे 500 वर्षांनंतर श्रीराम लल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न झाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा अर्चा करून संत महात्म्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरात विविध ठिकाणी विविध मंदिरांमध्येही सदरचा सोहळा उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
त्यात श्रीरामपूरात सिंदी मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात या सोहळ्याची सुरुवात झाली. प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त श्रीरामपूर येथे सिंधी मंदिरात दि.17 जानेवारी ते 22 जानेवारी सकाळी 10-30 ते सायं. 7:30 यादरम्यान श्रीराम सच्चारित पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व भाविक भक्तांना वातावरणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . यावेळी रोहीत दुग्गल यांच्या मधुन वाणीमध्ये भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला . त्याचा सर्व भाविक भक्तांनी आनंद घेतला .
यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिंधी मंदिराचे विश्वस्त रामचंद्र आहुजा, सुनिल आहुजा,डॉ भारत गिरवाणी व मंदिराचे सेवाधारी राजे श आहुजा, रविंद्र गरेला, संतोष गरे चा,अमित आहुजा,आमित आहुजा अमित गिदवाणी किशोर ग्यानचंदानी, किशोर वीरवाणी . मंगेश छतवाण, विजय सिंघवाणी, मनोहरलाल रामनाणी,किशोर छ गवाणी, सुमित सिंधवाणी अजय माखिजा . सागर आहुजा . अजय आहुजा . राम सिधवाणी,लखन सिधवाणी, राजकुमार सिंधवाणी, शंकरलाल बच्चाणी,हारेलाल आछडा . राजेश आहुजा . अंकित आहुजा . लकी आहुजा . गणेश मा खिजा . जवाहर कुकरेजा . सुंदरलाल कुकरेजा . लक्ष्मण गेरेला,आशिष ब ठेजा, अनिल आहुजा, मुकेश सिंधवाणी प्रविन छतवाणी,अमित गिडवाणी,हरीलाल आचडा, लख ण आछडा प्रकाश आचडा राजू बालानी आदींनी विशेष परिश्रम घेतले . हा कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबदल मा.नगरसेवक राजेश अलघ,रविंद्र गुलाटी यांनी सर्व भाविकांचे आभार मानले.