श्रीरामपूर:-श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पंतप्रधान मोदींचे सरला बेटा महंत रामगिरी महाराजाना निमंत्रण.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे पंतप्रधान मोदींचे सरला बेटा महंत रामगिरी महाराजाना निमंत्रण.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रातिनिधी ) आयोध्येत येत्या 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोदावरी धामाचे प्रमुख महंत रामागिरी महाराज यांना दिले आहे . नाशिक येथे काळाराम मंदिर महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संप्रदायातील ज्येष्ठांना निमंत्रण करण्यात आले होते . रामचरिस मानस मधील काळाराम संदर्भातील आव्यांचे वाचन या साधु संतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले . हरि भजनाचा टाळ वाजवून आनंद घेतला . सर्व महाराज मंडळीना हात जोडून नमस्कार केला . यावेळी यातील निवडक संतांना आयोध्या तील प्रमु श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठेच्या स्थापने निमित्त विशेर निमंत्रण दिले . त्यात गोदावरी धाम बेटाचे महंत रामागिरी महाराज यांना निमंत्रण दिले तसेच देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांनाही निमंत्रण दिले .