आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सांगली:-शिवप्रताप उद्योग समूहाचे संस्थापक – चेअरमन, जेष्ठ गलाई व्यवसायिक, नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर असोसिएशन चे संस्थापक – अध्यक्ष मा.प्रतापशेठ(दादा) साळुंखे यांचे आज पहाटे दुःखद निधन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक
शिवप्रताप उद्योग समूहाचे संस्थापक – चेअरमन, जेष्ठ गलाई व्यवसायिक, नॅशनल गोल्ड अँड सिल्व्हर असोसिएशन चे संस्थापक – अध्यक्ष आपले आधारस्तंभ मा.प्रतापशेठ(दादा) साळुंखे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवार दि. २९ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १० वा. पारे (ता.खानापूर,जि. सांगली) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.