ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नवी मुंबई:-शिव वाहतूक सेवा नवी मुंबई अंकिता मोटार ड्रायविंग स्कूल नेरूळ नवी मुंबई तर्फे वाहक चालक दिनानिम्मित रिक्षा चालकांचा सन्मान.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
आज दिनांक 17/09/2022 रोजी शिव वाहतूक सेवा नवी मुंबई अंकिता मोटार ड्रायविंग स्कूल नेरूळ नवी मुंबई तर्फे वाहक चालक दिनानिम्मित रिक्षा चालकांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळेस उपस्तिथ माननीय श्री अशोकराव गावडे साहेब मा. महापौर नवी मुंबई महानगर पालिका.राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कामगार सघटना मा तांडेल साहेब.तुर्भे वाहतूक विभाग पोलिस निरिक्षक मा कुसुरकर मॅडम. वाहतूक विभाग सहाय्यक पोलीस निरीक्षक भोर साहेब. ट्राफिक महिला पोलीस पाटील मॅडम. आपला माणूस श्री. दिलीप आमले साहेब अध्यक्ष शिव वाहतूक सेना नवी मुंबई.सौ संगीता दिलीप आमले.महिला रिक्षा चालक .रिक्षा युनियन चे सर्व अध्यक्ष. उपाध्यक्ष. सचिव. खजिनदार उपस्थित होते.