आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राहता:-महात्मा गांधी विद्यालयात पत्रकार कोंडीराम नेहे यांचा सत्कार.
पत्रकार आशितोष चव्हाण:-7378619519

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार आशितोष चव्हाण
प्रवरानगर (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीने पत्रकार कोंडीराम परसराम नेहे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख या पदावर निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने प्राचार्य नानासाहेब शेळके, केंद्रप्रमुख सिनारे सुनील .जोर्वेकर सर, बाबासाहेब अंत्रे, डॉ.शरद दुधाट आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.