महाबळेश्वर:-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) गट तालुका अध्यक्ष सुभाष कारंडे याच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
महाबळेश्वर दि.६/१०/२०२५
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार) गट तालुका अध्यक्ष सुभाष कारंडे याच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाणे येथे अदखल पात्र गुन्हा दाखल.

तालुका महाबळेश्वर मौजे कोट्रोशी हद्दीतील प्रोजेक्ट “तारांगण “विज्ञानकेंद्र उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या प्रकल्प विरोधात चौकशीची मागणी राष्ट्रीय हरीदलवादा कडे उत्तम भालेराव जबाबदार व जागृत नागरिक तथा संविधानाचे अभ्यासक तथा सामाजिक कार्यकर्ते तथा लोक सेवक यांनी केली असता समाजातील काही जातीय गाव पुढारी यांनी वर नमुद केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष सुभाष कारंडे यांना आमीश दाखवुन पुढे करून तक्रार मागे घेण्यासाठी खोटे आरोप करून अपमानीत केले.तक्रार दार हे “महार “समाजाचे पत्रकार व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते असलेने यांना राजकीय व जात पंचायत ची धमकी देऊन व खोटे आरोप करून पोर्टल बातमी द्वारे धमक्या देऊन अप्रत्यक्षरीत्या व चुकीच्या अफवा कोणताही पुरावा नसलेने बदनामी केले मुळे तक्रारदार यांनी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक,उप विभागीय पोलिस अधीक्षक यांच्या कडे लेखी तक्रार अर्ज केला व महाबळेश्वर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असले मुळे महाबळेश्वर पोलीस यांनी दखल घेऊन अदखल पात्र गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस हवालदार जीतेन्द्र कांबळे साहेब करीत आहेत.





