आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जावळी:- गणेश उत्सवात आखाडे येथे ग्रह सजावट व आरती संग्रह पाठांतर यावर स्पर्धा संपन्न.
पत्रकार शिरीष जाधव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार शिरीष जाधव महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
नुकत्याच संपन्न झालेल्या गणेश उत्सवात आखाडे येथे ग्रह सजावट व आरती संग्रह पाठांतर यावर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. गावातील नागरिक माता भगिनी विद्यार्थ्यांनी यांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत भाग घेतला होता. आयोजकांना स्पर्धेतील विजेत्यांचे नंबर काढताना मोठी अडचण निर्माण झाली. सर्वांनी चांगल्या सजावटी केल्या होत्या.तरी काही नंबर काढावे लागले त्याचे वितरण आज आखाडे गावचे ज्येष्ठ नागरिक मनोहर शिंदे व अशोकराव सरकाळे यांच्या हस्ते करण्यात आले. मयूर शिंदे जयेश शिंदे, अभयसिहं शिंदे, सचिन शेलार, रतन शेलार,सुनील शिंदे,दशरथ शेलार सुमित हिंगमिरे अजय शिंदे यांच्या उपस्थितत झाला, विकास शेलार पृथ्वीराज शिंदे सो रेश्मा शिंदे सो अश्विनी आंबुले सो नंदा अमराळे. या मान्यवरांना बक्षीसे वितरित करण्यात आली.