ताज्या घडामोडी

अहिल्यानगर:-चौंडी येथे लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षा निमित्ताने राष्ट्रीय महिला एकत्रीकरण.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षा निमित्ताने राष्ट्रीय महिला एकत्रीकरण.

9 फेब्रुवारी 2025
लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी वर्षा निमित्ताने राष्ट्रीय महिला एकत्रीकरण.
चौंडी अहिल्यानगर येथे अहिल्यादेवी जन्म त्रिशताब्दी निमित्ताने 500 महिलांचे एकत्रीकरण झाले. सकाळी 10 ते 5 कार्यक्रम होता. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर महिला होत्या. लेखिका, कीर्तनकार, डॉक्टर,सामाजिक इ. 11 वाजता उद्घाटन झाले.डॉ. श्रीमती शांतिश्री पंडित कुलपतीजवाहर नेहरू विद्यापीठ दिल्ली यांनी उदघाट्न केले. आणि समारोप मा. कॅप्टन श्रीमती मीरा दवेसचिव अहिल्या बाई होळकर त्रिशताब्दी समारोह केंद्रीय समिती यांनी केला.परिसंवाद, गटचर्चा, आणि समारोप. असे स्वरूप होते कार्यक्रमाचे. अहिल्यादेवी यांचे विचार चरित्र येणाऱ्या काळत समाज्यात कसे पोहचवता येतील याबाबत चर्चा झाली. कार्यक्रम चे नियोजन आणि सुव्यवस्थापन खूप छान करण्यात आले होते.कार्यक्रम साठी संपूर्ण महाराष्ट्र तुन महिला आल्या होत्या.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button