ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सावंतवाडी:- माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खा नारायण राणे यांची घेतली भेट.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सावंतवाडी:- माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खा नारायण राणे यांची घेतली भेट.

सावंतवाडी:- माजी शिक्षण व आरोग्य सभापती तथा विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर यांनी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खा नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी नारायण रा यांनी अनेक वर्षानंतर भेटलेल्या मंगेश तळवणेकर य आपुलकीने चौकशी केली. तसेच काही काम असल्य अवश्य हाक मार असे आश्वासित करून शाबासकीच थाप दिली. यावेळी लक्ष्मण देऊलकर, रामकृष्ण परब् नारायण कारीवडेकर आदी उपस्थित होते.