कन्नड :पालकमंत्री संदिपन भुमरे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना कन्नड तालुक्यातील विविध प्रश्न सोडण्याची निवेदन दिले: संजना जाधव.
प्रतिनिधी शिवनाथ चिकणे औरंगाबाद:-9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
कन्नडःसंजना ताई जाधव व समर्थक गटाच्या तालुक्यातील पदाधिकारी यांनी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी तसेच फळउत्पादक मंत्री संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा श्री संदीप घुमरे यांची भेट घेतली याप्रसंगी ग्रामपंचायतच्या विकास कामासंदर्भात तसेच तालुक्यातील विविध प्रश्न संदर्भात चर्चा करण्यात आली साहेबांनी साहेबांनी संजना ताईला आश्वासन के आश्वासन केले की तुमचे जेही प्रश्न असतील ते सर्व मार्गी लावू त्याचप्रमाणे राज्याची कृषिमंत्री श्री अब्दुल सत्तार साहेब यांची देखील भेट घेतली यांनी विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी त्यांनी कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांची जेही प्रश्न असतील ते सोडवण्याचे कट्टी बदल राहील असे आश्वासन संजना जाधव यांना देण्यात आली .कन्नड तालुक्यातील जास्तीत जास्त गावांचा पोखरा योजनेचा समावेश करण्यात यावा असा आग्रह संजना जाधव यांनी अब्दुल सत्तार यांना केला संजना जाधव.