आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
वैजापूरः-जरूळ येथे शिवजयंती निमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन.
प्रतिनिधी:- बाबासाहेब जाधव:- 9665566273

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
वैजापूरःजिल्हा प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय जरूळ शिवजयंती निमित्त स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले. आयोजक शिवशंभो विचार समिती जरूळ. माध्यमिक विद्यालय.मुख्याध्यापक.तांबे सर.जिल्हा प्राथमिक शाळा. मुख्याध्यापक.शेळके सर व शिवशंभोविचारमंच समिती.अनिल मतसागर.रवींद्र.मतसागर.शालेय कमिटी अध्यक्ष देविदास भाऊ मतसागर प्रकाश मतसागर योगेश मत सागर.बाबासाहेब जाधव.
प्रतिनिधी:- बाबासाहेब जाधव
मो.9665566273