आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई शहरातील मलजल प्रक्रिया केंद्राचे काम अत्यंत मंद गतीने चालू काम उत्कृष्ट होणार कि निकृष्ट ठेकेदारची मनमानी वाई नगरपरिषदेचे दुर्लक्ष.

पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

वाई शहरातील मलजल प्रक्रिया केंद्राचे काम अत्यंत मंद गतीने चालू काम उत्कृष्ट होणार कि निकृष्ट ठेकेदारची मनमानी वाई नगरपरिषदेचे दुर्लक्ष.

सातारा वाई.
वाई नगरपरिषद वाईच्या हद्दीत चालू असलेले मलजल प्रक्रिया केंद्राचे काम सोनगीर वाडी वाई येथे चालू आहे.हे काम अत्यंत मंद गतीने चालू आहे.या कामाची मुदत हि पाऊस काळ वगळता तिनशे पासष्ट(३६५) दिवस एवढी देण्यात आली आहे हे काम वाई नगरपरिषद वाई यांचे कडून ठेकेदार में. मिरल इंफास्ट्रक्चर अहमदाबाद गुजरात यांना देण्यात आलेले आहे हे काम अठरा कोटी चौवऱ्याहत्तर लाख त्र्याहत्तर हजार सहाशे अठरा रुपये फक्त (१८,७४,७३,६१८रू/-) एवढ्या रकमेत देण्यात आले आहे. हे काम दिनांक ५/७/२०२४ रोजी सुरू करण्यात आले आहे.मात्र कामाची पहाणी केली असता हे काम अत्यंत मंद गतीने चालू असल्याचे जाणवत आहे.काम पुर्ण करण्यासाठी अवधी दिला आहे तिनशे पासष्ट(३६५) दिवस पाऊस काळ वगळता नक्की पाऊस काळ किती?हे गुलदस्त्यात आहे. ५/७/२०२५ ला या कामाला एक वर्ष पूर्ण होईल यात पाऊस काळ किती हे पहाणे गरजेचे आहे नाहितर पाऊस काळाचा आडोसा घेऊन ठेकेदार किती वर्ष हे काम करणार हे ही हे सांगणे ही अवघडच आहे यामुळे काम पूर्ण कधी होईल हे मात्र सांगता येणार नाही यामुळे कामाच्या अटी शर्ती नुसत्याच कागवर दाखवायचे काम वाई नगरपरिषद करत आहे असेच म्हणावे लागेल.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button